Book Online Tickets for Trek to Rajgad and camping Riverside, Majgaon.  
वहीनी खाखावली,\

Trek to Rajgad and camping Riverside

 

Invite friends

Contact Us

Page Views : 14

About The Event

 

वहीनी खाखावली,
"तु तरी काय आसं करीती यसुदी? बंदुकीला न्हाई हात लावायचा! उंद्यापुन तिची पुंजा करायची. आबिशेक करायचा तिच्यावर! तिला पाटाव पैठणी नेसवायची. आन मी खपल्ये, म्हंजी माज्याबरुबर सरनांत जाळायची तिला! माजी सवत हाये, न्हवं ती?"

 

राजगड आणि गोनिदांचे वाघरु

 

राजगड - तोरणा दांड ट्रेक आणि निसर्गशाळा कॅम्पिंग 
दिनांक १२ व १३ ऑगस्ट २०१७
१२ तारखेला आपण राजगड किल्ला चढुन, किल्ला चहुबाजुने पाहुन, संजीवनी माची कडुन तोरण्याच्या दिशेला असलेल्या दांडावरील वाटेने भटकंती करीत आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट वर मुक्कामास पोहोचणार आहोत.
सोबतच मेजवाणी असणार आहे, गोनिदांच्या वाघरु या कांदंबरीची.

 

More Events From Same Organizer

Similar Category Events