Book Online Tickets for Sohala 2019 by The Winners Academy, Mumbai. द विनर्स अकॅडेमी आयोजित \

Sohala 2019 by The Winners Academy

 

Invite friends

Contact Us

Page Views : 60

About The Event

द विनर्स अकॅडेमी आयोजित "सोहळा २०१९" मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सदर कार्यक्रम हा पूर्णपणे मोफत आहे. इयत्ता ८वी ते १५वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थी आणि पालक यांसाठी हा कार्यक्रम मार्गदर्शनपर आहे. सदर कार्यक्रमामध्ये "लक्ष्यवेध" इन्स्टिट्युटचे श्री अतुल राजोळी (सर) हे प्रमुख पाहुणे तसेच मार्गदर्शक म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.

द विनर्स अकॅडेमी च्या सर्व आजी-माजी विद्यार्थी आणि सर्व पालक यांना या कार्यक्रमासाठी खास आमंत्रण देण्यात येत आहे.
 
 
तुम्ही हि या .. अन.. आपल्या मित्र परिवारास हि घेऊन या..
-श्री. दिलीप सुदाम शिंदे (सर)
 
We coordially invite you to the annual function & award distribution ceremony organised by The Winners' Academy - Named "Sohala : 2019".
This Event is completely FREE and OPEN for all the students and parents.
The Director & chief mentor of "Lakshyavedh" institute will guid all the parents about "How to be a responsible parent?".
All the old students and parents are specially invited for this event.


More Events From Same Organizer

Similar Category Events