Book Online Tickets for Social Media Marketing Master Class(Mara, Pune.  
नेटभेट सादर करत आहे मराठीतून \

Social Media Marketing Master Class(Marathi)- 2 Days Workshop

 

 • Early Bird

  Sale Date Ended

  INR 5499
  Sold Out
 • Regular

  Sale Date Ended

  INR 5999
  Sold Out

Invite friends

Contact Us

Page Views : 60

About The Event

 

नेटभेट सादर करत आहे मराठीतून "सोशल मिडीया मार्केटींग" ची कार्यशाळा !


सोशल मिडीया मास्टरक्लास SOCIAL MEDIA MASTERCLASS"

 

 

 

 

प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु "पीटर ड्रकर" यांचे एक वाक्य खुप प्रसिद्ध आहे. ते म्हणतात " (In business) Marketing and Innovation produce results, rest all are costs"

म्हणजेच उद्योगात केवळ मार्केटींग आणि ईनोव्हेशन या दोनच गोष्टी परीणामकारक असतात, इतर सर्व बाबी केवळ खर्चाच कारण ठरतात. मित्रांनो, अनेक उद्योजक सांगतील की पीटर ड्रकर यांचं हे वाक्य अगदी तंतोतंत खरं आहे. 
त्यातच आताच्या युगात मार्केटींग आणि इनोव्हेशन या दोनही गोष्टी "डीजीटल" झाल्या आहेत. आपला व्यवसाय जोमाने वाढणार की काळाच्या पडद्याआड गुडूप होऊन जाणार हे आता फक्त आणि फक्त "डीजीटल तंत्रज्ञान" ठरवणार आहे. ​अशा  या  डीजीटल तंत्रज्ञांनाचे एक रुप म्हणजे "सोशल मिडीया" !

आजच्या स्पर्धात्मक युगात आपले उत्पादन आणि सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “सोशल मिडीया “ एक सर्वोत्कृष्ट माध्यम आहे हे सर्वांनाच ठाउक आहे. सोशल मिडीया म्हणजे केवळ तरुणांसाठीचा टाईमपास नसून एक अत्यंत प्रभावशाली बिझनेस टूल आहे. एवढच नव्हे तर सोशल मिडीया मार्केटींग केवळ बलाढ्य कंपन्यांकरीता नसून स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योगांसाठीही तेवढाच किंबहूना जास्त उपयुक्त आहे.
सोशल मिडीयाचे तंत्र अवगत करुन प्रत्येकाला अत्यंत कमी "बजेट" मध्ये आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांची एक न संपणारी पाईपलाईन तयार करता येईल.

म्हणूनच नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत सोशल मिडीया मास्टरक्लास SOCIAL MEDIA MASTERCLASS! 

प्रत्येकाला आपल्या व्यवसायातील "मार्केटींग मास्टरमाईंड" बनविणारी एक जबरदस्त कार्यशाळा ! 
या कार्यशाळेच्या मदतीने आपण अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकाल आणि ग्राहकांच्या शोधात फिरण्यापेक्षा ग्राहकांनाच आपल्याकडे आकर्षीत करु शकाल !
 

 

ही कार्यशाळा कोणासाठी - 

१. स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
२. मार्केटींग प्रोफेशनल्स
३. सेल्स प्रोफेशनल्स
४. सोशल मिडीया मार्केटींग चा व्यवसाय करु इच्छीणार्‍या व्यक्ती
५. सोशल मिडीया मार्केटींगच्या क्षेत्रात करीअर करु इच्छीणार्‍या व्यक्ती

कार्यशाळेची वेळ व ठिकाण - 
- १६ सप्टेंबर २०१७ सकाळी ९:३० ते ६
- १७ सप्टेंबर २०१७ सकाळी ९:३० ते ६
- कल्याणी नगर , पुणे

प्रशिक्षक - सलिल सुधाकर चौधरी ( Founder - Netbhet Elearning Solutons)

अधिक माहिती साठी आम्हाला लिहा admin@Netbhet.com 

 

 

More Events From Same Organizer

Similar Category Events