Book Online Tickets for Raigad Infotainment Tour  With Sarang Bh, Pune. About _Tour: मराठा साम्राज्याची राजधानी \

Raigad Infotainment Tour With Sarang Bhoirkar and Sarang Mandke

 

Invite friends

Contact Us

Page Views : 20

About The Event

About _Tour: मराठा साम्राज्याची राजधानी "रायगड"चा हा ट्रेक तर आहेच पण यात जास्त लक्ष किल्ल्यासंबंधीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्याकडे आहे. राजधानीच असल्यामुळे शिवकालीन इतिहासातील बरेचसे संदर्भ रायगडाशी जोडले गेले आहेत. हा किल्ला एका चाणाक्ष स्थापत्यशास्त्राचही उदाहरण आहे. बनवण्यात लागलेली कौशल्य आणि त्या मागचा इतिहास, याच महत्व सामान्यपणे आपल्याला माहीत नसतं. म्हणून रायगड विषयी अभ्यास असणारे तज्ञमित्र सारंग भोईरकर आपल्या सोबत असतील. प्रत्येक वास्तूला भेट देऊन त्या संबंधीचा इतिहास सविस्तर समजून सांगितला जाईल. औपचारिकपणे नाही तर सर्वांना समजेल, आवडेल अशा शैलीत या मोहीमेच आयोजन केलं आहे. किल्ला फिरायला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आपण रोप वे ने वर जाणार आहोत, आणि किल्ल्यावर फार चढाई नाही. यामुळे जेष्ठ नागरिक किंवा लहानमुलेही आरामात सगळं बघु शकतील.

Date: 5-6th Oct 2019

Height: 4400ft

Grade: Medium

Ascending: By Rope Way

Descending: Through Trek

Night_Stay:Local Home stay or Dormitory on Sharing Basis

Guide Information will be in Marathi/Hindi Language.

All_Age_Group_are_Welcome.

inclusion:

1) Travelling Pune to Pune by private non Ac bus

2) Meals ( 2 Breakfast Tea, 2 Lunch, 1 Dinner (veg), 4 Snacks - Tea )

3) First Aid

4) Certified Trek Leaders and Expertise

5) Trekking with all safety measure

6) Comfortable stay at MTDC, Raigad. On sharing room basis

Exclusion:

1) Anything Not Mentioned in Inclusions.

2) Insurance Coverage.

3) Medical expenses other than “First aid”.

4) Private Orders of Cold drinks, Tea/Coffee, Mineral Water bottle, Snacks etc.

Thanks and Regards

Team

Trekism Adventures and Outdoors

Keep Exploring!!!!

More Events From Same Organizer

Similar Category Events