Sale Date Ended
ठाण्यात एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग वर्कशॉप मराठी मध्ये
(रविवार दि. 24 मार्च रोजी)
व्हाट्सअँपवर आम्हाला जोडण्यासाठी लिंक वर क्लिक करा:
जलद गतीने वाढविण्याचे तंत्र - डिजीटल मार्केटिंग.
डिजीटल मार्केटिंगच्या माध्यमातून अनेक व्यवसाय अल्पावधीत, अल्पखर्चात प्रगतीच्या शिखरावर पोहोचले आहेत. व्यवसायवाढीत सुरवातीच्या टप्प्यात डिजीटल मार्केटिंगच्या माध्यमातून भरपूर फायदे करण्याच्या काही पध्दती आहेत.
@ विक्री वाढवता येते.
@ आपल्या व्यवसायाची प्रसिध्दी करता येते.
@ नवीन ग्राहक मिळवता येतात.
@ यामधून आपल्याला मार्केटिंग आणि सेलिंग तंत्र व पर्याय उपलब्ध होतात.
@ आपल्या व्यवसायाला व आधुनिक युगातील तरुण (ग्राहकाशी) पिढीशी जोडता येते.
@ सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत ग्राहक मिळवता येतात.
@ उत्पादन बाजारात उतरवण्याधी आपल्या संभाव्य ग्राहकांची यादी मिळवणे. व विक्रीपुर्व बुंकिग करुन पैसे मिळवणे.
हे सर्व फायदे मिळवण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग शिकून घेणे गरजेचे आहे.
आम्ही, आपल्या सर्वांसाठी अशी एक संधी उपलब्ध करून देत आहे. आम्ही आयोजित करत आहोत परत एकदा एक दिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा ठाण्यात यामध्ये शिका (मराठीतून)
1) स्वतःचे ग्राहक शोधणे, तसेच त्यांच्याशी संपर्क करण्याच्या नवीन पद्धती.
2) स्वतःच्या ग्राहकांचा डेटाबेस बनविणे
3) आपल्या संभाव्य ग्राहकांना आपल्या वेबसाइटवर आणणे.
4) Ads बनविणे - Content मार्केटिंग
5) Social media - सोप्या आणि नवीन मार्केटिंग पद्धती, - ऑटोमेशन
6) Youtube च्या माध्यमातून ग्राहक मिळविणे, Youtube वरून वेबसाइटला ट्राफिक मिळविणे
7) Payment गेटवे बनविणे, ऑनलाईन पेमेंट रिसिव्ह करणे, पेमेंट गेटवे चा वापर ऍड मध्ये , वेबसाइट वर करणे इ.
8) ईकॉमर्स मार्केटिंग - स्वतःची ईकॉमर्स वेबसाइट असेल किंवा नसेल तरीही (स्वतःचे तसेच इतरांचे देखील प्रॉडक्ट ऑनलाईन विकणे)
9) SMS , ई-मेल, व्हाट्सएप मार्केटिंग च्या पद्धती
10) मार्केटिंग ऑटोमेशन सॉफ्टवेअर्स कसे वापरावे.
यामध्ये तुम्हाला Marketing सॉफ्टवेअर्स फ्री मिळतील (या Software ची Price 10,500/-)
- Email Extractor with targeted keyword
- Mobile Number Extractor with targeted keyword
- Bulk Whatsapp Sender Software
- Google Map B2B Data extractor
हे वर्कशॉप कोणासाठी ?
सर्व व्यावसायिक,
तसेच जे नवीन व्यवसाय सुरू करणार आहेत, मार्केटिंग मॅनेजर,
डायरेक्टर, ब्रँड मॅनेजर,
Public Relations (PR)
YouTubers, Bloggers,
Freelancers इत्यादी
जेवण, चहा, नोटपॅड, पेन ,सॉफ्टवेअर आणि सर्टिफिकेट सर्वाना पुरविले जाईल
वर्कशॉप हे प्रोजेक्टरवर 100 % practically तसेच मराठीतूनच असणार आहे. (लॅपटॉप आणण्याची आवश्यता नाही)
Fees: ३००० रुपये फक्त
Date: Sunday 24th March 2019
Time: 10:30 am to 5:30 pm
Duration: 7 hours (30 minutes break)
Venue Thane
Lunch, Tea, Notepads, Pen, Certificate, softwares will be provided
Workshop will be 100 % practically on Projector.
```आपल्या व्यवसाय वाढीसाठी, आपला वेळ अवश्य द्या. ```
```आजच सीट बुक करा आणि मिळावा```
(मर्यादित जागा - 30)
किंवा थेट आमच्याशी व्हाट्सअँपवर कनेक्ट होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..