खगोल मंडळ यंदा ३६ व्या वर्षात प्रवेश करत आहे. त्या निमित्त खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येत आहे. सर्व व्याख्याने मराठीतून ऑनलाईन घेतली जातील.
अभ्यासवर्ग पूर्ण करणाऱ्या सर्वांना प्रशस्तीपत्र दिले जाईल.
दि. १० जुलै ते १७ ऑक्टोबर २०२१
दर शनिवारी सायं. ७ ते ८:३० या दरम्यान
प्रवेश शुल्क: रु. ७५०/-
अभ्यासवर्ग ११ वी पासून पुढील सर्वांसाठी योग्य असेल.
महत्वाचे विषय
प्रमुख वक्ते:
प्रदीप नायक, डॉ. अनिकेत सुळे, डॉ. सुजाता देशपांडे, महेश नाईक, मिलिंद काळे, डॉ. विनीता नवलकर, प्रीतेश रणदिवे व डॉ. अभय देशपांडे
त्वरित नोंदणी करा..
अधिक माहितीसाठी संपर्क: abhay@khagolmandal.com