रविवारी (25 Aug) पुण्यात उद्योजकांसाठी एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा
प्रॅक्टिकली शिका आणि आपल्या व्यवसायात इम्प्लिमेंट करा, योग्य मार्केटिंग आणि सेल्स द्वारे विक्री अमर्यादित प्रमाणात वाढवा. आणि यासाठी ट्रेनिंग सह आमचा मार्केटिंग सपोर्ट पण मिळवा
1) ऑनलाइन मार्केटिंग करून हमखास ग्राहक मिळविण्याच्या जबरदस्त पद्धती