Book Online Tickets for “ गझलरं, Pune. सुरेश भट गझलमंच, पुणे आणि यू. आर. एल. फ़ाऊंडेशन, मुà¤

“ गझलरंग ” बुधवार दि. १४ ऑगस्ट २०१३

 

About The Event

सुरेश भट गझलमंच, पुणे आणि यू. आर. एल. फ़ाऊंडेशन, मुंबई प्रस्तुत...

लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या प्रथम स्मॄतीदिनानिमित्त आयोजित ...

“ गझलरंग ” मराठी गझल मुशायरा....

बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०१३ रोजी सांयकाळी ५.३० वा. 
एस. एम. जोशी फ़ाऊंडेशन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे-३०

सहभाग :-
शांताराम खामकर, अमित वाघ, मीना शिंदे, वैभव देशमुख, 
सुधीर मुळीक, मनिषा नाईक, सदानंद बेंद्रे आणि विजय आव्हाड, 

सूत्रसंचालन :- शाहीर सुरेशकुमार वैराळकर
सूत्रधार :- उदयदादा लाड

Invite friends

Contact Us

Page Views : 150

Venue Map