Book Online Tickets for Interested Web development Industrial tr, Pune. 


Web Technology Free Training on 26 Jun 2016
Ace Saviour तुमच्यासाठी Web Technology वर सेमिनार घेऊन येत आहे.या सेमिनार मध्ये तुम्हाला

Interested Web development Industrial training

 

Invite friends

Contact Us

Page Views : 68

About The Event

Web Technology Free Training on 26 Jun 2016

Ace Saviour तुमच्यासाठी Web Technology वर सेमिनार घेऊन येत आहे.या सेमिनार मध्ये तुम्हाला Web Technology बद्दल इंडस्ट्रीमधल्या तज्ञ लोकांडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे तेपण मराठीत.

About the Training

या सेमिनार मध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल जसे कि --

१>हा कोर्स केवळ आपल्या स्वत: साठी एक डायनॅमिक वेबसाइट तयार करण्यास आपणास मदत करेल अस नाही तर आपण इतर कोणालाही डायनॅमिक वेबसाइट तयार करून देण्यास सक्षम रहाल.

२>तुम्हाला कोडींग(प्रोग्रामिंग) येत नसली तरी पण तुम्ही स्वतः ईकॉमर्स वेबसाइट तयार करू शकता.

About Trainer

Trainer हे गेली पाच वर्षा पासुन Software Industry मध्ये काम करत आहेत. १००० पेक्षाही ज्यास्त Projects तयार केले असुन. Tadhnya Technology चे Founder आणि Director आहेत. E-commerce websites, Promotional Websites आणि असे कित्येक websites आम्ही तयार केलेले आहेत.

Venue Map