Book Online Tickets for Cake Workshop ( Online ), .  
 

BASIC CAKE MAKING MASTERCLASS (Marathi)
 
केक बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन DIHUB च्या वतीने करण्यात आले आहे.
 
या

Cake Workshop ( Online )

 

Invite friends

Contact Us

Page Views : 13

About The Event

 

 

BASIC CAKE MAKING MASTERCLASS (Marathi)

 

केक बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन DIHUB च्या वतीने करण्यात आले आहे.

 

या कार्यशाळेत पाईनऍपल केक, ब्लॅक फॉरेस्ट केक, चॉकलेट डच केक, कुल्फी फालुदा केक कसे बनवायचे हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे. ग्लेज कशी वापरायची, कलर कसे मिक्स करायचे, बेस कटिंग पासून ते आयसिंग पर्यंत. आणि सर्वात शेवटी सुंदर डिझाईन्स बनवा विविध नोझल्स वापरून.

शिकविण्याची पद्धती : ऑनलाइन पद्धतीने शिकवला जाईल (इंटरएक्टिव व परस्पर संभाषण ) (LIVE, ONLINE, INTERACTIVE).

 

या कार्यशाळेत तुम्ही तुमचे प्रश्न थेट विचारू शकता.

 

कार्यशाळाचे स्वरूप कसे असणार?
* परिचय आणि कच्चा माल (INTRODUCTION AND RAW MATERIAL)
* शिका 2 स्पंज बेसिक बेकिंग (Learn basic baking 2 sponges)(Vanilla. Chocolate)
* व्हिपिंग क्रीम उत्तम प्रकारे कसे बनवाल ( How to beat whipping cream perfectly)
* केक बनविणे (CAKE MAKING )
* शिका आयसीनिंग तंत्र (Learn ICING TECHIQUES) (nozzle designs & flowers)

 

कार्यशाळा संपल्यावर कोर्स बघता येईल का?
जसे आम्ही वर सांगितले त्याप्रमाणे हा कोर्स LIVE असणार आहे पण या कार्यशाळेत प्रवेश घेतलेल्या माझ्या भगिनींसाठी आम्ही याचे व्हिडिओ मोफत उपलब्ध करून देणार आहोत,
ते व्हिडिओ तुम्हाला पुढचे ६ महिने कितीही वेळा, पुन्हा पुन्हा, आपल्या वेळेनुसार कधीही बघता येईल.

ही कार्यशाळा महिला-मुलींसाठी असून यासाठी प्रवेशमूल्य फक्त Rs.1199 /- असणार आहे.

या कार्यशाळेत प्रवेश घेतल्यावर खालील गोष्टी DIHUB तुम्हाला मोफत देत आहे.
1. व्हिडिओ मोफत ( ते व्हिडिओ तुम्हाला पुढचे ६ महिने )
2. मार्केटिंग टूल्सची माहिती.
3. व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्केटिंगसाठी आम्ही सल्लागार म्हणून आपली मदत नक्कीच करू


कार्यशाळेचा कालावधी" - 6 तास (१ तास लंच व १५ मिनिट चहा )
कार्यशाळेची दिनांक आणि वेळ -  17 जानेवारी 2020 , सकाळी 11 ते 5

या कार्यशाळेत सहभागी होऊन तुम्ही काय शिकाल :
केक बनवण्याची कला शिका (Learn Art of Cake Making)
व्यावसायिक डिझाईन्स बनवा (Make Professional Designs)
योग्य साहित्य निवडा (Choose Right Material)
स्वतः केक बनवून आपल्या प्रियजनांना भरवा (Serve Loved One's Your Cake)
होम बेकिंग आणि विक्री प्रारंभ करा (Start Home Baking & Selling)
विक्री आणि मार्केटिंग साठीचे उपलब्ध पर्याय (How to sell and Market your Cake Products)

 

सदरील कार्यशाळे नंतर आपण आपला केक बनवण्याचा व्यवसाय नक्कीच सुरु करू शकता,

Get complete knowledge of baking cakes...
You can start your own business by taking orders..

या कार्यशाळेत तुम्ही कसे सहभागी होऊ शकता येईल?
कोर्स कुठल्याही डिव्हाईस वरून बघता येईल – मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्पुटर, टॅब कुठूनही बघता येईल. फक्त इंटरनेट कनेक्शन जरुरी असेल.
आम्ही या कार्यशाळेसाठी GOOGLE MEET चा वापर करणार आहोत

 

कोर्सच्या नोट्स मिळतील का?
हो कोर्स च्या नोट्स कोर्स मध्येच मिळतील व कार्यशाळा सुरु असताना सांगितल्या जातील तुम्ही तुमच्या भाषेत व तुम्हाला समजेल अश्या पद्धतीने लिहून घ्यायच्या आहेत.

संपर्क : 7399607999 ;

contact@dihub.com ;

www.dihub.co.in

 

DIHUB अत्याधुनिकअश्या VIRTUAL CLASSROOM च्या माध्यमातून शैक्षणिक, व्यावसायिक व इतर क्षेत्रातील कोर्सेस तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत.

धन्यवाद !

More Events From Same Organizer

Similar Category Events